मानवत, दि.० ३ ऑगस्ट :
पब्लिक स्पीकर न्यूज ब्लॉग चॅनेलच्या मानवत तालुका प्रतिनिधी म्हणून श्री. इलियास मनसबखा पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत सत्य, निष्पक्ष व जनतेच्या हिताच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
श्री. पठाण हे मानवत शहरातील टिपू सुलतान चौक, बांगड प्लॉट, मानवत – ४३१५०५ येथील रहिवासी असून पत्रकारिता व समाजकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मानवत तालुक्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील बातम्या, समस्या, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक हिताच्या घडामोडींची माहिती खालील संपर्क क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
📰 इलियास मनसबखा पठाण
पब्लिक स्पीकर न्यूज ब्लॉग चॅनेल
मानवत तालुका प्रतिनिधी
📍 टिपू सुलतान चौक, बांगड प्लॉट, मानवत – ४३१५०५
📞 मो.: 9890730355
“सत्य, निष्पक्ष आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता”








Leave a Reply